मुख्यमंत्रिपदाची ऑफर देणाऱ्या यांना Eknath Shinde यांचा टोला | Sakal Media

2022-08-25 146

#JayantPatil #EknathShinde #NCP
जयंतराव तुम्ही मला म्हणालात, तुम्हाला मुख्यमंत्री केलं असतं आम्ही अहो, तुम्हाला तर विरोधी पक्षनेते व्हायचं होतं ना पण दादा झाले की नाहीत?दादा शेवटी दादा आहेत त्यांची दादागिरी नेहमी चालणार, ते आमचे मित्र आहेत.-:Eknath Shinde

Videos similaires